Welcome To
Ojas Arthritis, Rheumatology Center Nashik
DR. PRACHI PATIL – MD (Medicine)
Dr. Prachi Patil is currently working as a consultant Rheumatologist at Ojas Arthritis, Rheumatology and Plastic Surgery Center Nashik. She has more than 10 years of experience in rheumatology. She is the best Rheumatologist in Nashik.
She is also working in various different peripheries like Dhule, Malegaon, Satana, Sangamner and has also extended her services at health centers in micro peripheries.
Vision
Putting patient first with biology and evidence-based care in Rheumatology
Mission
To touch lives, care holistically and heal sufferings of patients with rheumatism by science and art of medicine.
Videos
What patients say
पहिले मला सांध्यात दुखत होत ,अनेक दवाखान्यात गेलो पण फरक पडला नाही. पण आता मला पहिल्या पेक्षा जास्त चांगला फरक पडला आहे. पहिल्या पेक्षा आता माझ ९०% दुखणं कमी झाल आहे.
धन्यवाद !
भुषण सासवडे
मला ३ वर्षांपासून संधिवाताचा त्रास होता जेव्हा पासून डॉ. प्राची पाटील यांच्याकडे ट्रीटमेंट सुरु केली. तेव्हा पासून मला खूप फरक पडला सुरुवातीला माझे गुडघे,हाताचे सांधे दुखत होते आता त्याला पूर्ण फरक पडला आहे.
धन्यवाद !
शिला रविंद्र मुसमाडे
मला संधीवात ४ वर्षापासून आहे. तरी मि डॉ. चव्हाण कडे गेले होते तर त्यांनी मला डॉ. प्राची पाटील यांचा सल्ला दिला. मला आधी कोठेच फरक पडला नाही, तर मि डॉ. प्राची पाटील यांच्याकडे गेले आणि फरक पडला असुन मि अजुन प्राची पाटील यांच्याकडे ट्रीटमेंट घेत आहे.
धन्यवाद !
उषा नानासाहेब शेळके
मला २० वर्षांपासून संधिवाताचा त्रास आहे, पण कुठेच फरक पडला नाही, प्राची पाटील मॅडम आल्यापासुन मला घरकाम करता येते. २ महिन्यात ७५% फरक पडला.
धन्यवाद !
लता चांगदेव यादव, शिरसगाव ता. श्रीरामपूर .
मला जवळपास अडीच ते तीन वर्षांपासून सांधेदुखीचा त्रास भयंकर होता गुडघे, खांदे, हाताची पायाची सांध्यामधे प्रचंड त्रास होत होता. भरपूर इलाज करून देखील आराम वाटत नव्हता,नंतर डॉक्टर प्राची पाटील मॅडम यांच्याकडून ट्रीटमेंट घेतल्यामुळे गेल्या तीन महिन्यामध्ये मला आराम मिळाला आहे.
धन्यवाद !
सौ. सुरेखा मोरे
मला वर्ष झाले, अचानक हात पाय दुखायला लागले. मी बऱ्याच डॉक्टरकडे आयुर्वेदिक, होमिओपेथिक उपचार केले परंतु मला फरक पडत नव्हता,जेव्हा प्राची पाटील मॅडम यांच्याकडे आलो तेव्हा कळाले संधिवात आहे नंतर प्राची मॅडम यांच्याकडून ट्रीटमेंट घेतली तेव्हा फरक पडत गेला.बरेचसे औषध कमी होत गेले, त्यांनी मला नियमीत औषधे घेण्यास सांगितले.
धन्यवाद